1
00:00:21,800 --> 00:00:31,800
सहा भागांचे  रंगचक्र

2
00:00:31,900 --> 00:00:50,700
सहा भागाचे रंगचक्राचे पेन्सिल,कम्पास व पट्टीच्या 
सहाय्याने आरेखन करणे.

3
00:00:50,800 --> 00:00:55,600
प्रथम पेपरवर एक केंद्रबिंदू घ्या.

4
00:00:55,700 --> 00:01:27,400
केंद्रबिंदू वर काम्पासाचे टोक ठेऊन वर्तुळावर 
७ सेमी त्रिज्येचे वर्तुळ घ्या.

5
00:01:27,500 --> 00:01:40,000
वर्तुळावर एक बिंदू घ्या. त्यास 1 असे नाव 
देऊ.

6
00:01:40,100 --> 00:01:59,800
बिंदू 1 वर काम्पासाचे टोक ठेऊन वर्तुळावर 
७ सेमी त्रिज्येचा ( किंवा घेतलेल्या त्रिज्येचा 
) कंस काढा. त्यास 2 असे नाव दया .

7
00:01:59,900 --> 00:02:13,100
बिंदू 2 वर काम्पासाचे टोक ठेऊन वर्तुळावर 
कंस काढा.त्यास 3 असे नाव दया .

8
00:02:13,200 --> 00:02:34,000
मागील कृती प्रमाणे, बिंदू 3 वर काम्पासाचे 
टोक ठेऊन वर्तुळावर कंस काढा.त्यास 4 असे नाव 
दया .

9
00:02:34,100 --> 00:02:46,100
तसेच, बिंदू 4 वर काम्पासाचे टोक ठेऊन वर्तुळावर 
कंस काढा.त्यास 5 असे नाव दया .

10
00:02:46,200 --> 00:02:59,600
बिंदू 5 वर काम्पासाचे टोक ठेऊन वर्तुळावर 
कंस काढा.त्यास 6 असे नाव दया .

11
00:02:59,700 --> 00:03:10,000
अशाप्रकारे वर्तुळाचे समान सहा भाग झालेत.

12
00:03:10,100 --> 00:03:23,100
आता आपल्याला वर्तुळाच्या समान सहा भागांचा 
उपयोग करून दोन समभूज त्रिकोण तयार करायचे 
आहेत.

13
00:03:23,200 --> 00:03:30,600
प्रथम बिंदू 1 व 3 जोडा.

14
00:03:30,700 --> 00:03:40,400
मागील कृतीप्रमाणे बिंदू 3 व 5 जोडा .

15
00:03:40,500 --> 00:03:50,000
तसेच बिंदू 1 व 5 जोडा .

16
00:03:50,100 --> 00:03:56,700
एक समभूज त्रिकोण पूर्ण झाला.

17
00:03:56,800 --> 00:04:03,900
दुसऱ्या समभूज त्रिकोणा करिता कृती पुढील प्रमाणे.

18
00:04:32,100 --> 00:04:42,100
आकृतीत दाखविल्याप्रमाणे एका समभूज त्रिकोणाचे 
टोक वरील बाजूस आहे.

19
00:04:42,200 --> 00:04:49,600
तर, दुसऱ्या समभूज त्रिकोणाचे टोक खालील बाजूस 
आहे.

20
00:04:50,100 --> 00:05:01,100
प्रथम श्रेणी रंग

21
00:05:01,200 --> 00:05:11,800
आता वरील बाजूस टोक असणाऱ्या समभूज त्रिकोणात 
आपण रंग भरणार आहोत.

22
00:05:11,900 --> 00:05:16,700
हे रंग प्रथम श्रेणीचे रंग आहेत.

23
00:05:16,800 --> 00:05:31,200
प्रथम आपण तांबडा रंग घेऊ.

24
00:05:31,300 --> 00:05:38,800
आता आपण पिवळा रंग भरू.

25
00:05:38,900 --> 00:05:46,800
तसेच, तिसऱ्या बाजूस आपण निळा रंग भरू.

26
00:05:46,900 --> 00:06:08,600
तांबडा,पिवळा व निळा हे तीन रंग प्राथमिक रंग 
(मूळ रंग) आहेत. हे रंग कोणत्याही रंगमिश्रणाने 
तयार करता येत नाहीत.

27
00:06:10,200 --> 00:06:20,600
द्वितीय श्रेणी रंग

28
00:06:20,700 --> 00:06:29,900
आता आपण खालील बाजूस टोक असणाऱ्या समभूज त्रिकोणाचा 
विचार करू.

29
00:06:30,000 --> 00:06:37,900
यात, आपण कोणात्याही दोन प्रथम श्रेणीच्या 
रंगांचे मिश्रण करणार आहोत.

30
00:06:40,000 --> 00:07:01,000
प्रथम पिवळा व तांबड्या रंगाचे मिश्रण करू. 
त्यापासून आपल्याला नारंगी हा रंग मिळतो.

31
00:07:04,600 --> 00:07:15,500
आता आपण,निळा व पिवळा रंग एकत्र करून हिरवा 
रंग तयार करू.

32
00:07:15,600 --> 00:07:27,100
तांबडा व निळा ह्या रंगांच्या मिश्रणाने जांभळा 
हा रंग तयार होतो.

33
00:07:27,200 --> 00:07:41,900
कोणत्याही दोन प्रथम श्रेणीच्या रंग मिश्रणाने 
द्वितीय श्रेणीचे रंग तयार होतो. यांना दुय्यम 
रंग असेही म्हणतात.

34
00:07:43,100 --> 00:07:48,600
पूरक ( विरोधी ) रंग

35
00:07:51,000 --> 00:08:01,300
आता आपण विरोधी रंगांचा अभ्यास करणार आहोत. 
यांस पूरक रंग असेही म्हणतात.

36
00:08:01,400 --> 00:08:11,300
रंगचक्रात आमने-सामने असणारे रंग विरोधी रंग 
असतात.

37
00:08:11,400 --> 00:08:23,800
तांबडा (लाल) X हिरवा

38
00:08:23,900 --> 00:08:33,400
नारंगी X निळा

39
00:08:33,500 --> 00:08:43,600
पिवळा X जांभळा

40
00:08:43,700 --> 00:09:23,900
पूरक ( विरोधी ) रंग - प्रात्यक्षिक

41
00:09:26,200 --> 00:09:36,500
उष्ण रंग व शीत रंग

42
00:09:36,600 --> 00:09:46,000
रंगांमुळे मनात उबदार किंवा थंडपणाचे भाव निर्माण 
होत असतात,

43
00:09:46,100 --> 00:09:59,900
त्यावरून रंगाचे उष्ण रंग व शीत रंग असे प्रकार 
पडतात.

44
00:10:00,000 --> 00:10:10,600
उष्ण रंग

45
00:10:10,700 --> 00:10:23,300
शीत रंग

46
00:10:24,500 --> 00:10:41,100
तांबडा (लाल), नारंगी व पिवळा हे रंग उष्ण 
रंग आहेत,तसेच ह्या रंगांच्या मिश्र रंगानी 
तयार होणारे रंग सुद्धा उष्ण रंग असतात.

47
00:10:41,200 --> 00:10:56,900
हे रंग आग,राग,धोका,उबदार,आक्रमकता इ.भावनेशी 
संबंधित हे रंग असतात.

48
00:10:57,000 --> 00:11:40,500
उष्ण रंग - प्रात्यक्षिक

49
00:11:41,600 --> 00:11:55,200
निळा, हिरवा व जांभळा हे रंग शीत रंग असतात.तसेच 
ह्या रंगांच्या मिश्रणाने तयार होणारे रंग 
हे शीत रंग असतात.

50
00:11:55,300 --> 00:12:05,900
आकाश, पाणी, हिरवळ, शांती इत्यादिशी संबंधित 
हे रंग असतात.

51
00:12:06,000 --> 00:12:45,700
शीत रंग - प्रात्यक्षिक

52
00:12:56,100 --> 00:13:00,400
धन्यवाद...🙏

