Information

सहा भागांचे रंगचक्र رنگوں کی چکری COLOUR WHEEL Marathi & Urdu

Basic shortcuts

Ctrl + SSave subtitles
Ctrl + click
Double click
Edit highlighted caption
TabEdit next caption
Shift + TabEdit previous caption
EscLeave edit mode
Ctrl + SpacePlay / pause video
Ctrl + HomePlay selected caption
Ctrl + EnterSplit caption at cursor position
at current time

Advanced shortcuts

Ctrl + InsertAdd new caption
Ctrl + DeleteDelete selected caption
Ctrl + IEdit currently played segment
Shift + EnterNew line when editing
Ctrl + LeftPlay from -1s
Ctrl + RightPlay from +1s
Alt + LeftShift caption start time -0.1s
Alt + RightShift caption start time +0.1s
Alt + DownShift caption end time -0.1s
Alt + UpShift caption end time +0.1s

Annotation shortcuts

Ctrl + 1Hesitation
Ctrl + 2Speaker noise
Ctrl + 3Background noise
Ctrl + 4Unknown word
Ctrl + 5Wrong segment
Ctrl + 6Crosstalk segment
You are in the read-only mode. Close
00:21.8
00:31.8
सहा भागांचे रंगचक्र
00:31.9
00:50.7
सहा भागाचे रंगचक्राचे पेन्सिल,कम्पास व पट्टीच्या सहाय्याने आरेखन करणे.
00:50.8
00:55.6
प्रथम पेपरवर एक केंद्रबिंदू घ्या.
00:55.7
01:27.4
केंद्रबिंदू वर काम्पासाचे टोक ठेऊन वर्तुळावर ७ सेमी त्रिज्येचे वर्तुळ घ्या.
01:27.5
01:40.0
वर्तुळावर एक बिंदू घ्या. त्यास 1 असे नाव देऊ.
01:40.1
01:59.8
बिंदू 1 वर काम्पासाचे टोक ठेऊन वर्तुळावर ७ सेमी त्रिज्येचा ( किंवा घेतलेल्या त्रिज्येचा ) कंस काढा. त्यास 2 असे नाव दया .
01:59.9
02:13.1
बिंदू 2 वर काम्पासाचे टोक ठेऊन वर्तुळावर कंस काढा.त्यास 3 असे नाव दया .
02:13.2
02:34.0
मागील कृती प्रमाणे, बिंदू 3 वर काम्पासाचे टोक ठेऊन वर्तुळावर कंस काढा.त्यास 4 असे नाव दया .
02:34.1
02:46.1
तसेच, बिंदू 4 वर काम्पासाचे टोक ठेऊन वर्तुळावर कंस काढा.त्यास 5 असे नाव दया .
02:46.2
02:59.6
बिंदू 5 वर काम्पासाचे टोक ठेऊन वर्तुळावर कंस काढा.त्यास 6 असे नाव दया .
02:59.7
03:10.0
अशाप्रकारे वर्तुळाचे समान सहा भाग झालेत.
03:10.1
03:23.1
आता आपल्याला वर्तुळाच्या समान सहा भागांचा उपयोग करून दोन समभूज त्रिकोण तयार करायचे आहेत.
03:23.2
03:30.6
प्रथम बिंदू 1 व 3 जोडा.
03:30.7
03:40.4
मागील कृतीप्रमाणे बिंदू 3 व 5 जोडा .
03:40.5
03:50.0
तसेच बिंदू 1 व 5 जोडा .
03:50.1
03:56.7
एक समभूज त्रिकोण पूर्ण झाला.
03:56.8
04:03.9
दुसऱ्या समभूज त्रिकोणा करिता कृती पुढील प्रमाणे.
04:32.1
04:42.1
आकृतीत दाखविल्याप्रमाणे एका समभूज त्रिकोणाचे टोक वरील बाजूस आहे.
04:42.2
04:49.6
तर, दुसऱ्या समभूज त्रिकोणाचे टोक खालील बाजूस आहे.
04:50.1
05:01.1
प्रथम श्रेणी रंग
05:01.2
05:11.8
आता वरील बाजूस टोक असणाऱ्या समभूज त्रिकोणात आपण रंग भरणार आहोत.
05:11.9
05:16.7
हे रंग प्रथम श्रेणीचे रंग आहेत.
05:16.8
05:31.2
प्रथम आपण तांबडा रंग घेऊ.
05:31.3
05:38.8
आता आपण पिवळा रंग भरू.
05:38.9
05:46.8
तसेच, तिसऱ्या बाजूस आपण निळा रंग भरू.
05:46.9
06:08.6
तांबडा,पिवळा व निळा हे तीन रंग प्राथमिक रंग (मूळ रंग) आहेत. हे रंग कोणत्याही रंगमिश्रणाने तयार करता येत नाहीत.
06:10.2
06:20.6
द्वितीय श्रेणी रंग
06:20.7
06:29.9
आता आपण खालील बाजूस टोक असणाऱ्या समभूज त्रिकोणाचा विचार करू.
06:30.0
06:37.9
यात, आपण कोणात्याही दोन प्रथम श्रेणीच्या रंगांचे मिश्रण करणार आहोत.
06:40.0
07:01.0
प्रथम पिवळा व तांबड्या रंगाचे मिश्रण करू. त्यापासून आपल्याला नारंगी हा रंग मिळतो.
07:04.6
07:15.5
आता आपण,निळा व पिवळा रंग एकत्र करून हिरवा रंग तयार करू.
07:15.6
07:27.1
तांबडा व निळा ह्या रंगांच्या मिश्रणाने जांभळा हा रंग तयार होतो.
07:27.2
07:41.9
कोणत्याही दोन प्रथम श्रेणीच्या रंग मिश्रणाने द्वितीय श्रेणीचे रंग तयार होतो. यांना दुय्यम रंग असेही म्हणतात.
07:43.1
07:48.6
पूरक ( विरोधी ) रंग
07:51.0
08:01.3
आता आपण विरोधी रंगांचा अभ्यास करणार आहोत. यांस पूरक रंग असेही म्हणतात.
08:01.4
08:11.3
रंगचक्रात आमने-सामने असणारे रंग विरोधी रंग असतात.
08:11.4
08:23.8
तांबडा (लाल) X हिरवा
08:23.9
08:33.4
नारंगी X निळा
08:33.5
08:43.6
पिवळा X जांभळा
08:43.7
09:23.9
पूरक ( विरोधी ) रंग - प्रात्यक्षिक
09:26.2
09:36.5
उष्ण रंग व शीत रंग
09:36.6
09:46.0
रंगांमुळे मनात उबदार किंवा थंडपणाचे भाव निर्माण होत असतात,
09:46.1
09:59.9
त्यावरून रंगाचे उष्ण रंग व शीत रंग असे प्रकार पडतात.
10:00.0
10:10.6
उष्ण रंग
10:10.7
10:23.3
शीत रंग
10:24.5
10:41.1
तांबडा (लाल), नारंगी व पिवळा हे रंग उष्ण रंग आहेत,तसेच ह्या रंगांच्या मिश्र रंगानी तयार होणारे रंग सुद्धा उष्ण रंग असतात.
10:41.2
10:56.9
हे रंग आग,राग,धोका,उबदार,आक्रमकता इ.भावनेशी संबंधित हे रंग असतात.
10:57.0
11:40.5
उष्ण रंग - प्रात्यक्षिक
11:41.6
11:55.2
निळा, हिरवा व जांभळा हे रंग शीत रंग असतात.तसेच ह्या रंगांच्या मिश्रणाने तयार होणारे रंग हे शीत रंग असतात.
11:55.3
12:05.9
आकाश, पाणी, हिरवळ, शांती इत्यादिशी संबंधित हे रंग असतात.
12:06.0
12:45.7
शीत रंग - प्रात्यक्षिक
12:56.1
13:00.4
धन्यवाद...🙏