1
00:00:00,700 --> 00:00:01,700
राम कदम डोक्यावर पडले

2
00:00:05,400 --> 00:00:07,600
अर्णब गोस्वामी ला जामीन मिळत नाही म्हणून

3
00:00:13,700 --> 00:00:16,000
व्यथित झालेल्या भाजप आमदार आणि प्रवक्ते

4
00:00:22,000 --> 00:00:23,200
राम कदम यांनी ‘ मन्नत’ मागीतली

5
00:00:26,500 --> 00:00:26,900
आपली मन्नत पूर्ण व्हावी यासाठी त्यांनी सिद्धीविनायक 
मंदिरापर्यंत पायी यात्रा काढली आहे.

